Corona Virus Booster Dose कोरोनाची लाट उंबरठ्यावर असा बूक करा बुस्टर स्लॉट

मित्रांनो कोरोना Corona ची लाट उंबरठ्यावर वर आहे. चीनमध्ये कोरोना ची प्रकरणे दिवसा न दिवस वाढत आहेत. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याकरिता खबरदारी म्हणून भारतातील  केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी लोकांना कोविड 19 Covid19 च्या योग्य वर्तन चे पालन  करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना अजुन  संपलेला नाही यावर जोर देऊन त्याांांनी  अधिकारी याांां … Read more

Birthday WhatsApp Status Maker App एका मिनिटात वाढदिवसाचे व्हाट्सअप स्टेटस बनवा

मित्रांनो एखाद्याला एखाद्या गोष्टीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर भेटून दिल्या जायच्या परंतु आता एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण Birthday WhatsApp Status Maker App मोबाईलद्वारे व्हाट्सअप स्टेटस ठेवून आपल्या मित्राला आणि नातेवाईकांना शुभेच्छा देत असतो. कारण मोबाईल हा असा एका जीवनाचा विभाज्य घटक बनला आहे की आपल्याला वेळ नसला तरी आपण व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या … Read more

PVC pipeline scheme 2022 पाईप लाईन योजना 2022

PVC pipeline scheme 2022 पाईपलाईन योजना 2022 शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये विहीर असेल विहिरीवर मोटार असेल, पाणी उपसा करण्यासाठी वीज लाइन देखील असेल परंतु विहिरी तील, बोरवेलमधील किंवा शेततळ्यामधील पाणी पिकांना देण्यासाठी जर पाईपलाईन नसेल तर पिकांना आपण पाणी देऊ शकत नाही  पाईपलाईन योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना अनुदानावर पाईपलाईन दिल्या जाते. पिकांना जर वेळेवर पाणी दिले … Read more

Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढणार

Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढणार शेतकरी मित्रानो  सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण सोयाबीन व कापसाचे बाजार भाव वाढण्याचे शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांनी त्यांची सोयाबीन व कापूस(soyabin & cotton) साठवून करून ठेवलेला आहे कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा हे त्या मागच्या अपेक्षा आहे. सध्या … Read more

Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी बचत गटांना 90 टक्के अनुदान मिळणार

Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी बचत गटांना 90 टक्के अनुदान मिळणार ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार आहे.आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टरचा उपयोग शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात मर्यादा येते.त्यामुळे “मिनी ट्रॅक्टर योजना” ही एक योजना असून या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल याची सुद्धा … Read more