PVC pipeline scheme 2022 पाईप लाईन योजना 2022

PVC pipeline scheme 2022 पाईपलाईन योजना 2022 शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये विहीर असेल विहिरीवर मोटार असेल, पाणी उपसा करण्यासाठी वीज लाइन देखील असेल परंतु विहिरी तील, बोरवेलमधील किंवा शेततळ्यामधील पाणी पिकांना देण्यासाठी जर पाईपलाईन नसेल तर पिकांना आपण पाणी देऊ शकत नाही  पाईपलाईन योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना अनुदानावर पाईपलाईन दिल्या जाते. पिकांना जर वेळेवर पाणी दिले … Read more