Chana Rate

Chana Rate यंदा हरभरा पिकाची स्थिती म्हणजे देशात सध्या हरभरा कमी असल्याचे अंदाज आहे उत्पादन घटनाचा अंदाज दिसत आहे 100 लाख टन ते एकशे वीस लाख टन उत्पादनाचा अंदाज घेण्यात आला आहे पिक सध्या दाने भरण्याच्या अवस्थेत असून पुढील महिन्याभरातील नुकसानी पाहणे गरजेचे आहे सध्या वर आधारित असलेले ते जे बाजारातील कमी आवाक गुणवत्तापूर्वक मालाचा थोडा असल्याने आहे हा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही पण पुढील महिन्याभरात हरभरा पिकाचे चित्र स्पष्ट होईल सध्या परिस्थिती पाहता हरभऱ्याचे किमान गेल्या दोन वर्षाप्रमाणे वापाहत तरी होणार नाही असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देशातील हरभरानुसार उत्पादन नाफेड चा साठा आणि उत्पादनाचे अंदाज याकडे बारकाईने लक्ष ठेवावे हरभरा विक्रादी बाजारातील दराचे चाचपणी करणे आवश्यक आहे यांना हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दर चांगले राहू शकतात.

इतर पिकांचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा