Mahadbt PVC pipeline scheme apply online

असा करा अर्ज

1पीव्हीसी पाईप लाईन योजने करता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा उपयोग करा गुगलच्या सर्च बार मध्ये महाडीबीटी फार्मर लॉगिन केल्यानंतर महाडीबीटी पोर्टलचे आपलिकेशन लॉगिन हेयर महाडीबीटी अशी लिंक तुम्हाला दिसेल यावर क्लिक करा                                     2mahadbt पोर्टल तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन झालेले असेल या ठिकाणी तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून किंवा आधार ओटीपी द्वारे लॉगिन करू शकता जसे हे तुम्ही लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला अर्ज करा अशी लिंक देशात यावर क्लिक करा।                  3 या लिंक वर क्लिक करता या ठिकाणी तुम्हाला आणखी एक योजनेच्या दिसतील जसे की मशीन साधने व सुविधा कृषी यांत्रिकीकरण बियाणे औषधे खाते बोलत वादन पीव्हीसी पाईप ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिंचन साधने व सुविधा यावयासह और दिसत असलेल्या बाबी निवडा व पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.4 तुम्हाला तुमचं गाव तालुका शहर सर्वेक्षण क्रमांक गट क्रमांक याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी अगोदर झालेली असेल  साधने आणि सुविधा निवडा बाव्या भरण्यासाठी पाईप्स निवडा आणि उपघटकांमध्ये पीव्हीसी पाईप निवडा किती मीटर पाहीजे आहेत या संदर्भात तुम्ही सविस्तर आकडा टाका सर्वात शेवटी जतन कराया बटन क्लिक करा जसे तुम्ही जतन कराया पडणार क्लिक करा त्यावेळी गटागेश्वरी पणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का या अर्जाशिवाय अजून दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या बटनावर क्लिक करा नसेल तर नो या बटनवर क्लिक करा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा या पहा या बटनार क्लिक करा योजनेस प्राधान्य क्रमांक द्या आणि अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा

शेतकरी योजना तसेच ताज्या updates साठी येथे क्लिक करा