Aadhar to Bank Link गावातूनच करा बँकेला आधार लिंक

Aadhar to Bank Link बुलडाणा जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांची बँक खाते आधार क्रमांकाचे जोडलेले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 65 हजार खाते आधार क्रमांकाचे जोडलेले नसल्याचे हे सांगण्यात आले पी एम किसान योजनेचा हप्ता मिळत नसल्याचे सुविधा आता गावातच पोस्ट ऑफिस post office मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आह त्यासाठी लाभार्थ्यांनी आयपीपिबी IPPB India post payment bank खात्याचे आधार लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे गावातच बँकेला आधार लिंक करण्याचे सुवर्णसंधी चालून आली आहे.

गावातील पोस्ट ऑफिस मध्येच होणारा आधार लिंक

पोस्ट ऑफिस अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आयपीबीपी मध्ये उघडण्याचे व आधार क्रमांक जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातील पोस्ट मधून बँकेच्या खात्याला आधार शिडिंग करण्यात येणार आहे ही मोहीम 12 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे राज्यात 14 लाख लाभार्थ्यांचे खाते आधार क्रमांकाची जोडलेला नसल्यामुळे ही एक फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहीम हाती घेतले असून आयपीपिबी IPPB मार्फत खाते सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी लागणारे कागदपत्रे लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांक जोडण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडल्यानंतर आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया 48 तासात पूर्ण होते

.येथे क्लिक करा

तरच मिळणार किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता

See also  Smartphone Expiery Date मोबाईल किती वर्षापर्यंत वापरता येतो माहिती आहे का

Leave a Comment