Government Decision Ativrushti Nuksan Bharpai

जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात अनेक Government Decision Ativrushti Nuksan Bharpai ठिकाणी अतिवृष्टी झाली होते याचा नंतर झालेल्या नुकसान भरपाई मदतीची मागणी केली जात होती. शासनाने सुद्धा दाखल घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याच्या जाहीर केले होते  शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना शिंदे यांनी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पावसामुळे झालेल्या नुकसान करीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 5 हजार439 कोटीचा निधी तरतूद करण्यात आला आहे आणि यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप होईल.नुकसान भरपाई मध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अशाच Updates साठी येथे क्लिक करा