थकबाकीदार असेल तरी मिळणार कर्ज
कुटुंबातील व्यक्ती बँकेचे थकबाकीदार असल्यास कर्ज नाकारणार नाही महिलांना मोठ्या व्यवसाय उभे करण्याचे मिळणार संधी मुद्रा योजना व उमेद अभियान यांच्या संगमातून बचत गटांना मुद्रा योजनेत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या मर्यादा दहा लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आले आहे.
गटातील सदस्याच्या कुटुंबातील हे व्यक्ती बँकेचे थकबाकीदार असल्याचा कारणावरून गटाच्या कर्ज नाकारले जाणार नाही मुद्रा योजनेतून कर्जाचे मर्यादा वाढवण्यात आल्याने गटातील महिलांना मोठे व्यवसाय उभा करून शाश्वत विकासाची संधी मिळणार आहे अशा पद्धतीने महिलांना उद्योग साठी कर्ज मिळणार असल्याने जास्तीत जास्त महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा.