Search Report of Land Benefits

Search Report of Land Benefits सामानाला जागा खरेदी करायचे असल्यास सहज रिपोर्ट काढण्यासाठी वकीला कडे जावे लागायचे त्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो असा रिपोर्ट करताना जागेचा क्रमांक विभाग जागेचा नकाशा त्यावर कोणता बोजा आहे ही माहिती काढली जाते यासाठी अनेक कार्यालयातील चकरा मारावे लागतात  आणि अधिक खर्च आणि वेळ वाचणार आहे सर्च रिपोर्ट साठी लागणारी माहिती एका क्लिक करा उपलब्ध होणार आहे याचा फायदा नागरिकांना होणारा असून तसेच जागेवर खटला सुरू आहे का हे तपासण्यासाठी न्यायालयात जाण्याची गरज नाही हे माहिती उपलब्ध झाल्या सामान्याचे फसवणूक टळू शकते हे ऑनलाईन हे सर्च सुविधा आहे.

x