Ration Card Benefiesary

Ration Card Benefiesary राष्ट्रीय अण्णा सुरक्षा कायदा अंतर्गत देण्यात आलेल्या मोफत रेशन देण्याची मर्यादा वाढवण्यात आलेल्या असून आता 80 कोटी लोकांना धान्य मिळणार आहे म्हणजेच डिसेंबर 2023 पर्यंत लोकांना अन्नधान्य मिळण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार नाहीत कारण  हा सर्व खर्च करणार असून नवीन वर्षाला  गिफ्ट म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा