50 hajar protsahan anudan

50 hajar protsahan anudan आता शिंदे फडणवीस सरकार यांच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देत आहे ज्या शेतकऱ्यांनी 2017-18 2018-19 आणि 2019-20 या कार्यकाळापैकी किमान दोन वर्षे नियमित पीक कर्जाचे परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 50 हजार पर्यंत अनुदान दिला जात आहे.