Agriculture scheme apply online

Agriculture scheme apply online या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि पशु बालकांनी याhttps://mahabms.com/ शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी या वेबसाईटवर इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत सध्या 2022 आणि 23 या वर्षातील योजनेच्या अर्ज प्रक्रियात आहेत मात्र या 2022 23 या वर्षासाठी अर्ज केलेले आणि पात्र ठरले शेतकऱ्यांना खरेदीचा दरात वाढ झाली आहे ते लागू राहणार नाही तर जनावरांचे सुधारित दर योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असल्याचे माहिती पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कमी हप्ता जास्त बोनस पोस्ट ऑफिस भन्नाट विमा