Pm kisan 13th installment

Pm kisan 13th installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हत्या दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते या योजनेचा तेरावा आता जमा करण्याचे कारवाई सध्या सुरू आहे त्याचा लाभ मिळवण्यासाठी यांना वाढदिवसाच्या बँक खाते आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे आदर्श जोडले तरच लाभ मिळणार आहे लाभार्थ्यांचे बँकांचे आयपीपीबी ippbमार्फत उघडण्याचे व त्या आधार क्रमांक जोडण्याचे सुविधा गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून दिली आहे ज्यांच्या खाते उघडले गेले नाहीत त्यांनी देखील खाते उघडून देण्यात येणार आहे ते बँक खाते आधार क्रमांक जोडले जाणार आहेत