Banana Crop Cultivation documents

Banana Crop Cultivation documents जॉब कार्ड मजूर कार्ड ग्रामपंचायत ने मान्य केलेली लाभार्थी यादीत नाव असणे आवश्यक प्रपत्र अर्जाचा नमुना प्रपत्र व संमती पत्र फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाचे कोणाकडूनही राबविण्यात तर असा स्पष्ट उल्लेख केलेल्या लाभार्थ्याने कराव लागवड करावयाच्या जागेचा सातबारा उतारा खाते उतारा हे कागदपत्रे लागतील योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा