PVC Aadhar Card

PVC Aadhar Card

मित्रांनो आपल्याला आधार चे पीव्हीसी कार्ड (PVC card) पाहिजे असल्यास केवळ पन्नास रुपये भरून आपण अधिकृत रित्याने मिळू शकतो ते प्राधिकरणाकडून पोस्ट ने तुम्हाला पाठवले जाईल मूळ आधार कार्ड मध्ये किंवा पीव्हीसी कार्ड मध्ये डिजिटल साइन सुरक्षित क्यूआर कोड छायाचित्रांसह त्यामध्ये लोकसंख्या तपशील म्हणजेच डेमोग्राफिक डिटेल असते तसेच सर्व सुरक्षा फीचरही त्यामध्ये असतात मूळ कारणांमध्ये सुरक्षित किंवा आर कोड होलोग्रम मायक्रो टेस्ट कार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीख लोकसंख्याकी  तपशील हे फिचर असतात.

शेतकरी मित्रांनो शेती विषय updates जाणून घेण्यासाठी आम्हाला जुळण्यासाठी येथेक्लिक करा