Salokha Yojana Benefits

Salokha Yojana Benefits सदर योजनेचा फायदा कोणाला होईल सादर योजनेमध्ये पाहिल्या ताबा हा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे सलोखा योजनेमध्ये  जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्यां खडे असणाऱ्या शेतजमीनधारकांच्या अदलाबदल करण्यासाठी मुद्रांक शुल्क हजार रुपये व नोंदणी शुल्क हजार रुपये सवलत देण्याची योजना राबविण्यात शासनाने मान्यता दिली आहे