Constraction Labour Smart Card Benefits

Constraction Labour Smart Card Benefits हे शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चा उपयोग होतो तुमचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली की जिल्हा बांधकाम कार्यालय येथे तुमच्या नावाचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळते ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी करता येते ऑफलाइन नोंदणी करायचे झाल्यास बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्यावी लागेल बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो तर बांधकाम कामगारांना एकूण 32 शासकीय योजनांचा लाभ मिळविता येतो

इतर योजनांची माहिती साठी येथे क्लिक करा

x