State Cotton Market Rate

State Cotton Market Rate राज्याच्या स्थिती जर पाहले तर कापसाच्या दरामध्ये आपण पाहू शकता की आज कापसाचची आवाक काहीशी कमी झाली होती तर राज्यातील सरासरी दर पातळी 8300 ते 8700 दरम्यान पोहोचली. यातील काही बाजारांमध्ये आजही  कमाल दर 8 हजार 900 मिळाला तर किमानदर आठ हजार रुपये पर्यंत पोहोचला होता.

इतर शेती विषयक माहिती साठी येथे क्लिक करा