PM Kisan Scheme पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ होणार की नाही बघा सविस्तर माहिती

PM Kisan Scheme शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता मिळाला असून आपण 13 व्या हप्त्याच्या प्रत्यक्षयेत आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्येच म्हणजेच 15 तारखेपर्यंत पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून प्रधानमंत्री किसान PM Kisan Scheme सन्माननीधी योजनेच्या pm kisan samman nidhi yojana रकमेत वाढ होण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिले जाते मात्र ही रक्कम 8000 रुपये होण्या होणार असल्याची चर्चा सुरू आहे

पंतप्रधान सन्माननीतीचे PM Kisan Scheme रक्कम वाढणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री यांनी लोकसभेत माहिती दिली. सरकार कडून हपत्ता जारी करण्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही मात्र फेब्रुवारी मध्ये हा हप्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हत्याचे रक्कम वाढवण्याचे चर्चा सुरू आहे सध्या पीएम किसान सन्माननीती योजनेत वाढ केली जाणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.कृषि मंत्री याांांह्याच वक्तव्ये वरून पी एम किसान सन्मान निधीचा वाढण्याची शक्यता दिसत नाही. केंद्रीय कृषिमंत्रीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडलाय अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळणार असल्याची शक्यता दर्शनी जात होते सरकार पीएम किसान सन्मान  योजनेच्या रक्कम वाढवण्याची शक्यता होते या योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते मात्र हे मदत 8000 रुपये होणार असल्याचे चर्चा सुरू होते मात्र असे कोणतेही प्रकारची वाढ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत करण्यात आले नाही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपये करून हे रक्कम डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

येथे क्लिक करा

See also  PM Kisan 13th Intallment Rejection List 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान चा 13 वा हप्ताहप्ता

Leave a Comment