Crop insurance नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार यावरून विरोधाकांकडून सतत निषणा साधला जात होता आता अनेक नैसर्गिक संकटांमधून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे 12000 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येईल यासंबंधी Crop insurance निर्णय घेण्यात आला आणि येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांन या मदतीचे वाटप होणार आहे.Crop insurance

शेतकरी News/Updates