India Post Recruitment 2023 apply online

India Post Recruitment 2023 apply online

भारतीय डाक विभागामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असुन आपण ऑनलाइन अर्ज करू शकता भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in या संख्या स्थळावर जाऊन भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज आपण करू शकता.