SBI Vacancy

निवड प्रक्रिया ही SBI Vacancy शॉर्टलिस्ट आणि मुलाखतीवर आधारित आहे बँकेने स्थापन केलेले शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर ठरवेल आणि त्यानंतर बँकेने ठरलेले नुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल मुलाखतीसाठी शंभर गुण ठेवण्यात आलेले असून मुलाखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील या संदर्भात कोणताही पत्रकार केला जाणार नाही सेवानिवृत्त बँक अधिकारी व कर्मचारी यांना 25 हजार ते 40 हजार रुपये पर्यंत वेतन श्रेणी राहील सदर पदाकरता 10 जानेवारी 2023 पर्यंत आपण अर्ज करू शकता.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा