Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamndal अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamndal अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

1 वैयक्तिक कर्ज व्याज पारतावा योजना या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारणीसाठी 15 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज मिळते योजनेचे निकस या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाचे मर्यादा पुरुषांसाठी 50 वर्ष तर महिलां साठी 55 वर्ष करण्यात आले आहे.

2 गट कर्ज व्याज परतावा योजना Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamndal योजनेअंतर्गत दोन व्यक्तीसाठी 25 लाख रुपये मर्यादा तर तीन व्यक्तींसाठी 35 लाख 500 पेक्षा अधिक जाण्यासाठी ५० लाख  ठेवण्यात आलेली आहे योजनेचे निकस  कर्जासाठी दहा जणांच्या गटात सहा मराठा समाजातील तरुण असणे गरजेचे आहे.

3 गटप्रकल्प कर्ज योजना खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी दहा लाख रुपयापर्यंत सात वर्षाच्या परतफेडवार कर्ज दिले जाते योजनेचे निकष शेतकरी गट हा मराठा समाजातील व्यक्तीचा असणे गरजेचे आहे.

ही पण माहिती जाणून घ्या