Shelipalan kukkutpalan subsidy

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालन व डेरी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ ऍनिमल हसबंडरी या वेबसाईटला भेट द्य योजना संदर्भातील सविस्तर माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेचShelipalan kukkutpalan subsidy तुमच्या तालुक्यातील पासून संवर्धन विभाग विभागाच्या कार्यालयास भेट द्या योजनेच्या स्वरूप काय आहे अर्ज कसा करावा किती अनुदान मिळते कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करता येतो या संदर्भातील सविस्तर माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे

नविन अपडेट साठी आम्हाला जॉइन व्हा