Pm kisan 13th installment status 2022

शेतकरी मित्रांनो pakistan.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी त्यांच्या पेमेंटच्या स्थिती ऑनलाईन तपासू शकता पीएम किसान योजनेचा तेरावे हप्त्याची तारीख 2022 भारताच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांनी 15 डिसेंबर 2022 पासून ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत घोषित केलेली आहे यादरम्यान सर्व लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये तेराव्या हप्त्याचा लाभ हस्तांतरित करण्यात येईल

x