प्रमुख मागन्या
1शेतकरी बांधवांसाठी 50 हजाराची सरसकट मदत द्यावी. 2 कापसाच्या भावाला भावाला 12700 आणि सोयाबीनच्या मालाला कमीत कमी 8700 रुपये भाव द्यावा यासाठी सोयाबीन निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे सोयाबीनला चांगला भाव मिळण्यासाठी सोयापेंड निर्यात करण्यासाठी डिसेंबर 2022 चे मुदत वाढ देण्यात आलेले आहे. 3 सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी निर्यात होणे गरजेचे आहे त्यामुळे यावर्षी 15 लाख सोयाबीन निर्यात करावी 4 सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी करण्यात आलेली आहे ती उठवावी खाद्यतेलावरील आयत शुल्क 30 टक्के करावे कापसाचे आहेत पूर्वी 11 टक्के होते ते तसेच ठेवावे 5 पीक कर्जासाठी सीबील अट रद्द करावी. कापूस व सूत निर्यात ला प्रोत्साहन द्यावे दिवसा वीज द्यावे जेणेकरून शेतकरी शेताला पाणी देऊ शकतील.