Maharashtra Agriculture Scheme दुधाळ जनावराच्या अनुदानात दुपटीने वाढ

Maharashtra Agriculture Scheme राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी शासन नवीन योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी  अनुदान देत असते अशा योजनेच्या माध्यमातून राज्य शासन कडून  मात्र आतापर्यंत दुधाळ जनावर वाटप योजनेचे जे काही खरेदी किंमत ठरविण्यात आले होते  दुधाळ जनावर खरेदी करण्यासाठी ती कमी ठरत होती खाद्याचे दर वाढले असून तसेच इंधन दरवाढ सुद्धा झाल्याने तथा जनावरांच्या किमती देखील मोठ्याने वाढल्या.

या योजनेअंतर्गत सुधारणा वर खरेदीसाठी खरेदी Maharashtra Agriculture Scheme किंमत ठरविण्यात आली होती ती खूपच कमी होते अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत खरेदी किंमतीत वाढ करण्याची मागणी केली जात होते शासनाने देखील दखल घेऊन आता दुधाळ जनावरांच्या खरेदी पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा झाला नसेल तर काय करावे किंमतीत वाढ केली आहे यासाठी या योजनेअंतर्गत गायच्या खरेदीसाठी 70 हजार रुपये आणि म्हेस खरेदीसाठी आत्ता र80 हजार रुपये अनुदान राहणार आहे पूर्वी काही म्हशीच्या गर्दीसाठी 40 हजार रुपये दिले जात होते परंतु हातात हे 30 ते 40 हजारांनी वाढ करण्यात आल्याने पशुपालक याांांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

येथे क्लिक करा

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय योजना अंतर्गत अनुसूचित जाती अवकाळी पाऊस नुकसानभरपाई साठी Online असा करा अर्ज प्रवर्गातील पशुपालन शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशीचे वाटप केले जात असते अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना योजना अंतर्गत 75 टक्के अनुदान मिळते तसेच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना स्पष्ट पन्नास टक्के अनुदान देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

See also  Annasaheb Patil Loan Scheme 2022 उद्योगासाठी तरुणांना मिळणार आता 15 लाख

Leave a Comment