Maharashtra Agriculture Scheme दुधाळ जनावराच्या अनुदानात दुपटीने वाढ

Maharashtra Agriculture Scheme राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी शासन नवीन योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी  अनुदान देत असते अशा योजनेच्या माध्यमातून राज्य शासन कडून  मात्र आतापर्यंत दुधाळ जनावर वाटप योजनेचे जे काही खरेदी किंमत ठरविण्यात आले होते  दुधाळ जनावर खरेदी करण्यासाठी ती कमी ठरत होती खाद्याचे दर वाढले असून तसेच इंधन … Read more