Driving License

Driving License/Online Driving License Application

परीक्षा दिल्यानंतर काही वेळानंतर संबंधित व्यक्तीला परीक्षा पास झाल्यास चे ऑनलाईन समजेल आणि त्यानंतर मोबाईलवर मेसेज सुद्धा येईल त्याचवेळी तुम्हाला ऑनलाईन लर्निंग लायसन उपलब्ध होईल. त्याची प्रिंट काढून ते आपल्याजवळ ठेवावी लागेल राज्याचे परिवहन आयुक्त म्हणाले की ड्रायव्हिंग लायसन करता आपण घरामध्ये बसून ऑनलाईन परीक्षा सुद्धा देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला परिवहन कार्यालयामध्ये जाण्याचे गरज नाही परंतु तुम्हाला आरटीओ कार्यालय मध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काय राहणार आहे परिवहन विभागाच्या वेबसाईटवर परीक्षा देणाऱ्याच्या आधार लिंक न झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण असल्यास ती व्यक्ती अपॉइंटमेंट घेऊन कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा परीक्षा देऊ शकेल.

इतर काही शेती विषयक Updates साठी येथे क्लिक करा