Cowin booster slot

Cowin पोर्टल वर covid-19 बूस्टर स्लॉट कसे बुक करावे

1 सर्वप्रथम नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका

2 तुम्ही दोन्ही डोस घेतले असाल तर कोविन पोर्टलवर Cowin booster slot प्रमाणपत्राचा लसीकरणाची तारीख आणि बूस्टर रोजची तारीख देखील दाखविले जाईल.

3 दुसरे म्हणजे दुसऱ्या डोज नंतर नऊ महिन्यांनी बूस्टर डोज घेऊ शकतो

4 cowin पोर्टलवर   तारीख नमूद करेल त्यानंतर तुम्हाला पिन कोड आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल वेबसाईट तुमच्या भागातील बुस्टा स्लॉट्स देणारी लसीकरण केंद्र करण्यासाठी तारीख वेळ निवडाT