Maharashtra Budget 2023 शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळणार वर्षाला 12 हजार

Maharashtra Budget 2023 महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 आर्थिक वर्षासाठी आज संकल्प मांडला त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आता याच अर्थसंकल्पातून राज्यातील सामान्य माणसांना काय मिळाले हे सुद्धा जाणून घेऊया

1 सन्मान आपल्या युगपुरुषाचा- छत्रपती शिवाजीMaharashtra Budget 2023 महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष ह्या महत्त्वाचा महोत्सवासाठी शासनाने 350 कोटी रुपये मंजूर केले आहेत आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान यासाठी 50 कोटी रुपये तसेच शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर संग्रहालय शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन साठी 300 कोटी रुपये

2 अर्थसंकल्प हा पंचामृत ध्येयावर आधारित Maharashtra Budget 2023  -शाश्वत शेती समृद्ध शेतकरी महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी सर्व समाज घटकांचा सर्व समावेशक विकासMaharashtra Budget 2023 भरीव भांडवले गुंतवणूक पायाभूत सुविधा विकास रोजगार निर्मिती तसेच  पर्यावरण पूरक विकास

3 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12000 रुपयांचा सन्माननिधी राज्य सरकार तर्फे देण्यात येणार आहे प्रति शेतकरी प्रति वर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देण्यात येईल यामध्ये केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे 6000 असे एकूण या योजनेअंतर्गत 12 हजार रुपये प्रति वर्ष मिळणार

4 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिक विमा -आधीच्या योजनेत विमा हप्त्यांच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात येत होती आता शेतकऱ्यांवर कोणताच भार नाही राज्य सरकार आता भरणार केवळ आता शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा काढता येणार

5 महा कृषी विकास अभियान–  RTE 25% शाळा प्रवेश 17 मार्च अंतीम तारीख राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महा कृषी विकास अभियान राबविण्यात येणार ज्यामध्ये पीक फळपे घटकांच्या उत्पादनापासून ते मूल्य वर्धन पर्यंत एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करा तयार करणार

6 कर्जमाफी योजनांचा लाभ -सन 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजना चा लाभ देण्यात येणार आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले

See also  Salokha Yojana सलोखा योजनेद्वारे शेतीचा वाद मिटवा आता दोन हजार रुपयात

7 मागेल त्याला शेततळे-  कृषिमंत्री कडून अवकाळी पावसाची दखल पंचनामे आदेश या योजनेअंतर्गत या योजनेचा व्यापक विस्तार करण्यात येईल आता मागेल त्याला शेततळे फळबाग ठिबक सिंचन शेततळ्यांच्या अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्र इत्यादींचा या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च करणार

8 नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येण्यात येत असून तीन वर्षात 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणण्याचा मानसशासनाचा आहे तसेच 1000 जेव्हा निविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करण्यात

9 शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट आर्थिक मदत- विदर्भ मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केसरी शिधापत्रिका तारखांना थेट आर्थिक मदत देण्यात येऊन अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम थेट बँक खात्यात प्रतिवर्षी प्रति शेतकरी 1800 रुपये देण्यात येणार आहेत

10 शेतकऱ्यांना निवारा भोजन – pm kisan चा 13 वा हप्ता जमा झाला नसेल काय करावे? कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमाल विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन खुले केले जाणार आहे जेवण्यासाठी शिवभोजन थाळीचे उपलब्ध होणार आहे

11 धनगर समाजाला 1000 कोटी रुपये – Home loan अवघ्या 5 मिनिटात महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये

12 लेक लाडकी योजनाAtivrushti अतिवृष्टी नुकसान भरपाई असा करा ऑनलाइन अर्ज मुलींच्या सक्षम करण्यासाठी लेख लाडके योजना आता नव्या स्वरूपात येणार आहे पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे जन्मानंतर मुलीच्या खात्यात पाच हजार रुपये पहिलित गेल्यानंतर चार हजार रुपये सातवित गेल्यानंतर सहा हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला मिळणारी रक्कम 75 हजार रुपये राहील

See also  Chana Market Rate हरभरा दरात येणार तेजी

Leave a Comment