Lokhandi Bailgadi Anudan Yojana बैलगाडी अनुदान योजना

Lokhandi Bailgadi Anudan Yojana समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात. त्यापैकी जे एक योजना म्हणजे शेतकऱ्यांना लोखंडी बैलगाडी शासकीय अनुदानावर दिले जाते.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 20% रकमेतून समाज कल्याण विभागा मार्फत मागासवर्गीय व्यक्तींसाठी व महिला यांच्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात.यापैकी एक योजना म्हणजे लोखंडी बैलगाडी पुरविणे.Lokhandi Bailgadi Anudan Yojana

या योजने व्यतिरिक्त इतर योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जातात ग्रामीण भागामध्ये बैल गाडीचा अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे शेतीचे सर्वे कामे  शेतकरी बैलगाडीचा वापर करून करत असतात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी  दैनंदिन जीवनामध्ये प्रवास सााा बैलगाडीचा उपाय केला जात होता. परंतु काळ बदलत गेला तसतसे नवीन वाहनांची निर्मिती ह झाली परंतु आजही शेतीमध्ये बैलगाडीचे महत्त्व खूप आहे शेतीमध्ये जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्ता असतो परंतु त्या रस्त्याने वाहने जात नाहीत अशा शेतात फक्त बैलगाडीत जाऊ शकते.

Lokhandi Bailgadi Anudan Yojana

शेतामध्ये जाण्यासाठी शेतकरी बैलगाडीचा वापर करतात पूर्वी लाकडी बैलगाडा वापर केला जात होता परंतु काळ बदलत गेला तसेच त्यांची जागा लोखंडी बैलगाड्यांनी घेतली आहे. लोखंडी बैलगाडीचे चाके वजनाने हलके असल्यामुळे बैलांना खूप मदत होते. नवीन बैलगाडी खरेदी करण्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो परंतु पैसा नसल्यामुळे शेतकरी बांधव ही बैलगाडी विकत किंवा खरेदी करू शकत नाहीत तुम्ही जिल्हा परिषद मध्ये लांााभभ घेतला आणि शासकीय अनुदानावर बैलगाडी खरेदी तर तुम्हाला कमी किमतीमध्ये ही बैलगाडी मिळू शकते लोखंडे बैलगाडी या अनुदान घ्यायची असल्यास तुमच्या जिल्हा तीीीलल समाज कल्याण कार्यालयास भेट द्या आणि या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती घ्या.

See also  Maharashtra Government Farmers Decision शेतकऱ्यांना या दिवशी नुकसान भरपाई मिळणार

Leave a Comment

x