Rooftop Solar Anudan Yojana रुफटॉप सोलार अनुदान योजना

Rooftop Solar Anudan Yojana मित्रांनो विजेवर चालणाऱ्या अनेक उपकरणांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. विजेवर चालणारे उपकर्णांना विजेचा वापर करावा लागत असल्याने वीजबिल जास्त येणे परिणामी अनेक नागरिक ही उपकरणे चालवितांना हात आकडता घेतात कितीही लाईट बिल आले तरी घरामध्ये काही उपकरणे हे वापरावी लागतात जसे की टीव्ही कुलर पंखा वाशिंग मशीन इत्यादी वस्तू आपण आवश्यक त्याने वापरतो. जास्त वापर केल्यास आपल्या घरामध्ये उपकरणे बंद करून ठेवतात.Rooftop Solar Anudan Yojana

परंतु तुम्ही जर रुफ टॉप सोलर सबसिडी योजना चा लाभ घेतला असेल तर नक्कीच हवी तेवढी वीज आता वापरू शकता. शासकीय अनुदानानुसार  सोलर पॅनल लावून  वीजबिल  आता तुम्ही वाचवू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत रोपटॉप सोलर Rooftop Solar Anudan Yojana योजनेची मुदत वाढवली आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता रूट ऑफ सोलर योजना संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे त्यामुळे देशातील कोणत्याही भागातील नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित बँक खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत पोर्टलवर  अर्जाचा मगोवा देखील ऑनलाइन पद्धतीने आपण घेऊ शकता.

संपूर्ण देशासाठी आणि निवासी ग्राहकांना त्याचा परिसरातील संबंधित वितरण कंपनीने नोंदणी केलेल्या कोणत्याही एका विक्रेत्याकडून सोलर प्लांट तुम्ही बसू शकता. नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी राष्ट्रीय पोर्टलवर देखील उपलब्ध आहे विक्रेत्यांनी ग्राहकाला कमीत कमी पाच वर्षे देखभाल सेवा पुरविल्या पाहिजेत आणि काही चूक झाल्यास संबंधित वितरण कंपनी विक्रेत्याची बँक हमी रोखू शकते.

राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही मंत्रालयाकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल असेही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

रूफ टॉप सोलर योजना संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेऊ

See also  Mahila Loan Scheme 2022 महिलांना 20 लाख कर्ज मिळणार

Leave a Comment