Banana Crop Cultivation केळी लागवडीसाठी आता शेतकऱ्यांना अनुदान

Banana Crop Cultivation महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी Employment Guarantee Scheme अंतर्गत केळी पिकाच्या Babana crop समाविष्ट बाबत शासनाने केळी पीक नव्याने समाविष्ट केले आह.

या योजनेत 10 प्रा वर्गातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे त्यात केळी पिकाचे लागवड अंतर1.841.50 मीटर असावे.Banana Crop Cultivation

1 प्रथम वर्ष अनुदान प्रती हेक्टर रुपये एक लाख 73 हजार 84

2 दुसऱ्या वर्षासाठी 43 हजार 748

3 तिसऱ्या वर्षासाठी 36 हजार 200 एकूण दोन लाख 53 हजार 32 रुपये तीन वर्षासाठी देय राहील.

प्रमुख प्रवर्ग –  अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंब, जमीन सुधारण्याचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी,अनुसूचित जातीचे व इतर पारंपारिक वन वासी अधिनियम 2006 खालील पात्र लाभार्थी, उपरोक्त प्रवर्गामध्ये एक ते दहा पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्ज माफी योजना 2008 मध्ये व्याख्या केलेल्या अल्पभूधारक पाच एकर पर्यंत सीमांत भूधारक अडीच एकर पर्यंत यांना प्राधान्य देण्यात येणार आहे

क्षेत्र मर्यादा या योजनेअंतर्गत कमीत कमी 0.05 हेक्टर क्षेत्र व जास्तीत जास्त 200 हेक्टर क्षेत्र मर्यादा आहे.

आवश्यक कागदपत्रे

See also  Farmer Government Scheme शेतकरी मित्रांनो आता एका अर्जावर 14 योजनांचा लाभ घ्या

Leave a Comment

x