Constraction Labour Smart Card बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची बातमी बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही देखील विविध योजनांचा लाभ घेऊ शकता. फक्त त्यासाठी बांधकाम कामगार कार्ड काढणे अतिशय आवश्यक आहे.
बांधकाम कामगार नोंदणी Constraction Labour Smart Card केल्यानंतर कामगारांना स्मार्ट कार्ड मिळते बांधकाम कामगार कार्ड कसे मिळवले जाते यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया ज्याप्रमाणे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असते अगदी त्या आकाराचे बांधकाम स्मार्ट कार्ड असते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे कार्ड वितरित केले जाते बांधकाम कामगार कार्डवर म्हणजेच हे स्मार्ट कार्डवर बांधकाम कामगारांचा नोंदणी क्रमांक, कामगाराचे नाव, लिंग, बांधकाम कामगारांची जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि बांधकाम कामगाराच्या कामाचा प्रकार,नोंदणीचे ठिकाण आणि जिल्हा दिलेला असतो. वरील प्रकारचे माहिती या स्मार्ट कार्डवर असते विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड काढणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Constraction Labour Smart Card
बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर हे ओळख पत्र दिले जाते कार्ड तयार झाल्यानंतर कामगाराच्या पत्त्यावर हे कार्ड पाठवल्या जाते. काही ठिकाणी जिल्हा बांधकाम कार्यालयातून बांधकाम कामगारांना कार्ड संदर्भात फोन केला जातो. बांधकाम कामगार कार्यालयात भेट देऊन सुद्धा आपण कार्ड हातोहात घेऊ शकतो बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कामगार कार्यालयास भेट द्यावे लागेल सोबत कामगार नोंदणी पावती न्यावी संबंधित अधिकारी या संदर्भात विचारणा केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार कार्ड मिळू शकते.