Mahaegram Citizen Connect App घरबसल्या मिळवा जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Mahaegram Citizen Connect App द्वारे आता आपण घरबसल्या मिळवा जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रमाणपत्र व आपल्या मिळकतीचा ग्रामपंचायतच्या कराची थकबाकी online payment gateway च्या माध्यमातून भरू शकता.

1 सर्वप्रथम प्ले स्टोअर play store मध्ये जाऊन हे Mahaegram Citizen Connect App ॲप डाऊनलोड करावे

2  त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करून मोबाईल नंबर नोंद करा

3 आपणास आपला आयडी व पासवर्ड आपल्या मेसेज वर मेसेजद्वारे मिळेल

4 आपल्या मेसेज द्वारे मिळालेला युजर आयडी आणि पासवर्ड ने आपण लॉगिन करू शकता

5 आपण आपली ग्रामपंचायत निवडावी आणि आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व माहिती पहावी

6 ह्या ॲप मधून आपण आपल्या मिळकतीचा नमुना नंबर 8 साठी अर्ज करू शकता.

7 ग्रामपंचायतच्या कराची थकबाकी ऑनलाइन पेमेंट गेटवे च्या माध्यमातून भरू शकता

8 तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जन्म मृत्यू विवाह नोंदणी झालेले प्रमाणपत्रासाठी आपण अर्ज करू शकता

Mahaegram Citizen Connect App installe करून विविध सेवांंचा लाभ घ्यावा

See also  Aadhar Smart Card आधार स्मार्ट कार्ड 50 रुपयांमध्ये घरी बोलवा

Leave a Comment