Mahaegram Citizen Connect App घरबसल्या मिळवा जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Mahaegram Citizen Connect App द्वारे आता आपण घरबसल्या मिळवा जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रमाणपत्र व आपल्या मिळकतीचा ग्रामपंचायतच्या कराची थकबाकी online payment gateway च्या माध्यमातून भरू शकता. 1 सर्वप्रथम प्ले स्टोअर play store मध्ये जाऊन हे Mahaegram Citizen Connect App ॲप डाऊनलोड करावे 2  त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करून मोबाईल नंबर नोंद करा 3 आपणास … Read more