Voter ID process online

Voter ID process online ओटर आयडी voter id बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या HTTPS://www.nvsp.in/ अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जावे लागेल येथे नवीन मतदार रजिस्टन्स साठी रजिस्ट्रेशन register as a new elector/voter हे page दिसेल त्यासमोर आलेला फॉर्म आपल्याला भरावे लागेल फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती जशी की नाव पत्ता जन्मतारीख इत्यादी माहिती भरावी लागेल. हे सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल  जसे की जन्मतारीख पता  त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे सुद्धा अपलोड करावे लागतील हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला submit बटणावर क्लिक करायला लागेल त्यामध्ये ई-मेल आयडी देणे आवश्यक आहे. जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्य ओळखपत्रासाठी लिंक सोबत एक ई-मेल सुद्धा येईल याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेटस पाहू शकता व तुम्हाला एका महिन्याच्या आत हे कार्ड घरपोच येईल अशा प्रकारे तुम्हाला नवीन वोटर आयडी बनवायचे असेल तर घरच्या घरी मोबाईलवर तुम्ही ऑनलाईन वोटर आयडी बनवू शकता.

अशाच प्रकारच्या माहिती साठी/नवीन Update साठी आम्हाला join व्हा