PM Kisan13th Installment पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता या तारखेला

PM Kisan13th Installment पी एम किसान सन्मान योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांना प्राप्त झाला असून आता आपण 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहोत. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन मासिक हप्त्यात लाभार्थ्याच्या खात्यात वितरित केले जातात.

पीएम पी एम किसान योजनेचे PM Kisan13th Installment सध्याचे स्थिती जर पाहिली तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी तेराव्या त्यासाठी pakistan.gov.in लॉन्च करू शकतात.पीएम किसान योजनेचे 13 हप्त्या ची स्थिती फेब्रुवारी 2023 पूर्वी भारत सरकार तेरावा हप्ता जमा करेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 2000 रुपये वितरित केले जातील. पीएम किसान योजनेच्या तेराव्या PM Kisan13th Installment त्यासाठी E-kyc प्रक्रिया पूर्ण करायची आहे ज्यांची राहिली असेल त्यांनीही केवायसी करून या 13 व्या हप्त्या चा लाभ घ्यावा

पीएम किसन यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

13 वा हप्ता या तारखेला

See also  Constraction Labour Smart Card बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढायचे

Leave a Comment