Maharashtra Voter List 2022-23 नवीन मतदार यादी झाली प्रसिद्ध

मित्रांनो तुम्ही मतदार नोंदणीसाठी अर्ज केला असेल तर राज्य सरकारने नुकतेच मतदार यादी ऑनलाईन Maharashtra Voter List 2022-23 प्रसिद्ध केलेली आहे.

राज्य सरकारने  मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या ceomaharashtra.nic.in अधिकृत वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केलेले आहेत हे यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे आपण बघू शकता एखाद्या व्यक्ती ओळखपत्र वापरून त्याचे डुप्लिकेट कॉपी काढायचे मात्र मतदान यादी ऑनलाईन केल्याने Maharashtra Voter List 2022-23 ही समस्या दूर झालेली आहे.

मतदार यादी 2012 22 डाउनलोड Maharashtra Voter List 2022-23

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या मतदार यादीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल यानंतर वेबसाईटचे होम पेज समोर उघडेल. वेबसाईटच्या होम पेजवर मतदार यादी मध्ये नाव शोधा म्हणजेच find नेम इन वोटर लिस्ट ऑप्शन दिसेल त्या बाजूला तुम्हाला क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला तुमच्या राज्यातील सर्व जिल्हे दिसतील जिल्ह्यांपैकी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करायचे आहे. मग तुमचा विधानसभा मतदारसंघ Maharashtra Voter List 2022-23 इत्यादी माहिती योग्य माहिती भरावी लागेल माहिती दिल्यानंतर तुम्हाला ओपन पीडीएफ हे ऑप्शन वर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला  वोटर लिस्ट पीडीएफ डाउनलोड असा ऑप्शन दिसल्यानंतर तुम्ही हे तुमचे नाव मतदान यादी मध्ये आहे किंवा नाही हे पाहू शकता.किंवा PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.

मतदार यादीत नाव बघायचे/नवीन Voter ID बनवायची असेल तर येथे क्लिक करा

See also  Union Budget 2023-24 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळाले?

Leave a Comment