Online Driving License Application ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा घरबसल्या

मित्रांनो गाडी चालवण्यासाठी लायसन्स खूप जरुरी आहे त्याकरता आपल्याला वयाच्या 18 वर्षे पूर्ण करावी लागतात. जर आपल्याला  लर्निंग म्हणजे शिकाऊ लायसन पाहिजे असेल तर आयटीआय ऑफिस मध्ये जाऊन आपलिकेशन करून ड्रायव्हिंग परीक्षा म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते.

मात्र आता हे परीक्षा तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन Online Driving License Application देणे शक्य होणार आहे. तुम्हाला कुठल्या अपॉइंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज online application करून ड्रायव्हिंग टेस्ट driving test देणे शक्य होणार आहे. राज्याच्या परिवहन parivahan विभागाकडून आता बदल करण्यात आले आहेंत.

राज्यामध्ये सध्या वाहनां ची संख्या खूपच वाढत आहे त्यामुळे शिकवू लायसन साठी अर्जदार खूप अर्ज करत आहेत. तसेच शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी खूप खोटा टॉप सुद्धा करावी लागते. आरटीओ(RTO) वेबसाईटवर जाऊन अर्ज Online Driving License Application करून त्यात माहिती भरावी लागते आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला आरटीओकडून अपॉइंटमेंट दिले जाते. याकरता खूप वेळ जातो त्यामुळे शिका उमेदवार हे त्यांच्या मदतीने सर्व प्रक्रिया पार पाडत असतात परीक्षा पास झाल्यानंतर आरटीओकडून लायसन्स उपलब्ध होते.

असा करा ऑनलाइन अर्ज Online Driving License Application

हे सर्व खटा टोप टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून आता घरबसला परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला गेलेला आहे. त्याकरता ज्याला लर्निंग लायसन्स हवे Online Driving License Application असेल त्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. परीक्षा देण्याकरता आपल्याला parivahan.hov.in या वेबसाईटवर लायसन सुविधा उपलब्ध केलं जाईल यामध्ये आधार नंबर टाकल्यानंतर संबंधित सर्व व्यक्तीची माहिती येईल आणि तिथे तो अर्ज करू शकेल अर्ज प्रक्रिया पार पडल्या नंतर फी भरावी लागेल आणि एक रस्ता सुरक्षा चा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तो पाहिल्यानंतर पुढील प्रक्रिया तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल.

लायसन्स केव्हा मिळेल ?

See also  Old Mobile Phone Reuse आता जुन्या मोबाईल फोनला बनवू शकता तुम्ही CCTV जाणून घ्या कसे?

Leave a Comment