India Post Recruitment 2023 डाक विभागात मेगाभरती दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

India Post Recruitment 2023 मित्रांनो भारतीय डाक विभागामार्फत  मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. डाक विभागात भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठ्या संधी चालवून आले आहे.

भारतीय डाक विभागात India Post Recruitment 2023 एकूण 40,889 जागांसाठी भरतीचे अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यामध्ये महाराष्ट्र डाक विभागात 2508 पदे रिक्त आहेत आपल्याला डाक विभागामध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे

एकूण जागा 2508 रिक्त पदांचे नावे India Post Recruitment 2023

1 शाखा पोस्ट मास्तर Branch post master

2 सहायक शाखा पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच फर्स्ट मास्तर

3 डाक सेवक ग्रामीण डाक सेवक GDS

शैक्षणिक पात्रता India Post Recruitment 2023

यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणकाचे ज्ञान आणि सायकलींचे ज्ञान असणे आवश्यक आहे वयोमर्यादा भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे ठेवण्यात आले आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमालया मर्यादा ही सवलत दिली जाईल अर्ज शुल्क 100 रुपये असून एसटीएससी पीडब्ल्यूडी आणि ट्रान्स वुमन उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही

पगार India Post Recruitment 2023

शाखा पोस्ट मास्तर 12000 ते 29 380, सहाय्यक शाखा पोस्टमास्तर 10000 ते 24 470 हजार, डाक सेवक 10000 ते 24 हजार 470

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Aadhar to Bank Link गावातूनच करा बँकेला आधार लिंक

Leave a Comment