Union Budget 2023 केंद्रीय अर्थसंकल्प काय स्वस्त काय महाग ?

Union Budget 2023 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर केला.

2024 लोकसभा Union Budget 2023 निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पनातून दिलासा मिलेलं असे अपेक्षा आहे अर्थसंकल्पाच्या घोषणाचा यावेळी कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या वस्तू कमी होतील याची लोकांमध्ये उत्सुकता होती.

2023 चा अर्थसंकल्प Union Budget 2023 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की देशात बनवलेले फोन स्वस्त केले जातील देशात कॅमेरा लेन्स स्वस्त होतील म्हणजे देशात कॅमेऱ्याच्या किमती कमी होतील तसेच तुम्ही टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे देशात एलईडी टीव्ही स्वस्त होतील  अर्थमंत्र् निर्मला सीतारामन यांनी आज त्यांचा पाचवा अर्थ संकल्प सादर केला भाषणामध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे त्या म्हणाला की कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली.

ह्या वस्तू स्वस्त होणार Union Budget 2023

मोबाईल,फोन,टीव्ही आणि टीव्ही चे सुद्धा भाग इलेक्ट्रिक कारचे बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने, हिऱ्याचे दागिने, खेळणे कॅमेरा लेन्स, कपडे बायोगासंबंधी वस्तू सायकल

ह्या वस्तू महाग होणार Union Budget 2023

सिगारेट, एक्स-रे मशीन, विदेशी किचन चिमणी, शराब छत्री, सोने आयात केलेले चांदीचे धागे दागिने चांदीच्या भांडी प्लॅटिनम हिरा ह्या वस्तू महाग होणार

See also  Grampanchyat Election 2022 सरपंच, सदस्य होण्यासाठी इतकं शिक्षण लागणार

Leave a Comment