Union Budget 2023-24 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळाले?

Union Budget 2023-24 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पाचवा अर्थ संकल्प संसदेमध्ये सादर केला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

अर्थसंकल्प सादर करताना Union Budget 2023-24 अर्थमंत्री म्हणाला की आमचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्यव्यवसाय वर भर देत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने कृषी कर्ज 20  लाख कोटी रुपये केले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करणे सोपे होईल अर्थमंत्री निर्मला सीताराम म्हणाले की आम्ही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना एक वर्षासाठी मोफत अन्नधान्य देऊ  तसेच ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना ॲग्रोटेक स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रीकल्चर एक्सिलेटर फंड सुरू केला आहे तसेच सरकार मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्यांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सहा हजार कोटी रुपयांच्या खर्चासह पीएम मत्स्यसंपदा योजना अंतर्गत उप योजना सुरू करत आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की खते आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी दहा हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना केली जाईल.Union Budget 2023-24

सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती आणि रसायनमुक्त पारंपरिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास प्रवृत्त करत आहे.

See also  India Post Recruitment 2023 डाक विभागात मेगाभरती दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Leave a Comment