Smartphone Expiery Date मोबाईल किती वर्षापर्यंत वापरता येतो माहिती आहे का

Smartphone Expiery Date मित्रांनो फोन जुना झाला की आपण नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असतो. तसेच अनेक लोक असे आहेत की जे दरवर्षी मोबाईल फोन बदलतात काहीजण असे देखील आहेत की जे महिन्यांनी फोन बदलतात याचे कारणे वेगवेगळे असू शकतात.

एक कारण म्हणजे त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलचे अपग्रेड ड व्हर्जन बाजारात आले असेल किंवा एखाद्याची आवड असू शकते मात्र असे अनेक लोक आहेत की जे एकदा फोन विकत घेतात आणि किमान दोन-तीन वर्षे वापरतात किंवा त्यापेक्षा सुद्धा वापरू शकतात.

परंतु या सर्वांमध्ये स्मार्टफोनची सेल्फ लाइफ Smartphone Expiery Date किती आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठरत मोबाईल तज्ञांच्या मध्ये कोणत्याही कंपनीसाठी स्मार्टफोनचे सेल्फ लाइफ भारतात फक्त नऊ महिने आहे हे असे म्हणणे कंपनीनुसार. ट्रेडिशनल नुसार स्मार्टफोनचे सेल्फ लाइफ 18 महिने म्हणजेच दीड वर्ष आहे.

काही तज्ञांचे म्हणणे असे आहे की पूर्वी स्मार्टफोनचा बाजार वर्षाला चालत असे मग बाजारपेठेत स्पर्धा वाढू लागले आणि हे चक्र कमी झाले याचा फायदा स्मार्टफोन कंपन्यांनाच होऊ लागला. तज्ञांच्या मते Smartphone Expiery Date दरवर्षी एखादा स्मार्टफोन बदलावा लागतो तर त्या स्मार्टफोनला चांगला म्हणता येणार नाही जर तुमचा स्मार्टफोन चांगला असेल तर त्याची सेल्फ लाईफ दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल. त्यामुळे आपण आपला स्मार्टफोन म्हणजेच स्मार्टफोनचे एक्सपायरी हे वापरावरून सुद्धा ठरू शकतो अपग्रेडेड व्हर्जन जर येत असेल तर आपण मोबाईल बदलतो.

See also  Credit Card No Use क्रेडिट कार्ड वापरायला लोक का घाबरतात जाणून घ्या

Leave a Comment