Tur Market Rate शेतकरी मित्रांनो आता तूर Tur crop काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे यंदा तरी तुरीचे पीक कसे येईल आणि आपल्यासाठी फायदेशीर ठरेल का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत.
मागील वर्षी सरकारच्या धोरणामुळे तुरीला हमीभाव अपेक्षा एक हजार रुपयापर्यंत कमी दर मिळाला होता त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. परंतु यंदा शेतकरी यांनी तूर लागवड कमी केली आहे पण यंदाही सरकारन मुक्त आयात धोरण कायम ठेवला आहे Tur Market Rate तुरीला चांगला दर मिळू शकतो का असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कडधान्य बाजारात मागील दोन-तीन महिन्यापासून चर्चा आहे की ती तुरीची कारण देशातील तूर लागवड जवळपास 5% ने कमी झाली आहे. त्यामध्येही सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये पावसाने हे पिकाच मोठा नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा तरी तुरीचे उत्पादन कमी राहिला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आले पण नेमकं त्या काळात शेतकऱ्यांकडे तूर नव्हतीशेतकऱ्यांनी जून जुलै मध्ये तूर विकून मोकळ्या झाल्या होते काही मोजक्या शेतकऱ्यांकडे दूर होती तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपये वरून आठ हजार पर्यंत गेले परंतु काही देशांनी आयात होत गेली तसे दर कमी झाले.