International Cotton Market Rate आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले

International Cotton Market Rate कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढण्याचे संकेत दिसत आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची चढ उतार सुरू झाले काल दरात मोठी घाट झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात International Cotton Market Rate कापूस दर टिकून राहण्यास पोषक स्थिती आहे. देशातही काही बाजारांमध्ये कापसाचे वाढ नोंदवल्या गेली आहे. आज देशातील बाजारात कापसाचा कमाल दार कायम होता.मागील पाच दिवसापासून कापसाचा कमाल दर 8 हजार 900 रुपये पर्यंत कायम आहे.

आज बऱ्याच ठिकाणी कापसाचा दर हा 8950 पाहायला मिळाला मात्र जास्त बाजारात मिळाला नाही तसंच आज किमान दराने एक बाजारात सुधारणा पाहायला मिळाले सरासरी दर पातळी कायम होती. जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळालेला तर हा सरासरी दर असतो देशातील बाजारात कापसाचे दर पातळी आज 8300 ते 8900 दरम्यान होती. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये हा दर पायाला मिळाला.

राज्याचा कापसाचा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Natural Farming शेतकऱ्यांना बघा नैसर्गिक शेतीचे 10 सिद्धांत

Leave a Comment