International Cotton Market Rate आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले

International Cotton Market Rate कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढण्याचे संकेत दिसत आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची चढ उतार सुरू झाले काल दरात मोठी घाट झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात International Cotton Market Rate कापूस दर टिकून राहण्यास पोषक स्थिती आहे. देशातही काही बाजारांमध्ये कापसाचे वाढ नोंदवल्या गेली आहे. आज … Read more