Aadhar Card Update आधार कार्ड वरची जन्मतारीख बदलावा एका क्लिकवर

Aadhar Card Update मित्रांनो आधार कार्ड सर्वात महत्वाचे कागदपत्र/दस्तऐवज आहे व्यवसाय बँक शाळा कॉलेज, इतर सरकारी प्रक्रियेसाठी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापर केला जातो बँकेमध्ये शाळा कॉलेजमध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा  महत्वपूर्ण आहे.

अनेकांच्या आधार कार्ड मध्ये Aadhar Card Update चुकीची जन्मतारीख नोंदवलेली आहे किंवा टाकताना ते चुकीची टाकल्या गेल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाले आहेत हे जन्मतारीख ऑफलाईन आणि ऑनलाईन बदलण्यात येते परंतु ऑफलाईन बदलण्याची प्रक्रिया खूप कििचच आहे मात्र ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपण एका क्लिकवर ही जन्मतारीख बदलू शकतो. काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही ऑनलाईन जन्मतारीख  बदलू शकता.

Aadhar Card Update स्टेप्स फॉलो करा.

1 सर्वप्रथम आपल्याला खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत जर तुम्हाला आधार कार्ड वरती तुमची जन्मतारीख बदलायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम या शासनाच्या अधिकृत http:///ssup.uidai.gov.in.ssup लिंक वर जावे लागेल.

2 या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तेथे अपडेट आधार वर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकून तिथे लॉगिन करावे लागेल.

3 लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकून हा ओटीपी सुद्धा टाकावा लागेल तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो  टाकून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे.

4 त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफ सह हा ऍड्रेस डेमोग्राफिक डिटेल्स हा अपटेशन आणि पत्ता प्रमाणेकरण पत्राद्वारे पत्ता अपडेट

5 दस्तऐवज पुराव्यासह नाव जन्मतारीख लिंग आणि आता पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला अपडेट डेमोग्राफिक डेटावर जावे लागेल. Aadhar Card Update

आणखी स्टेप्स फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Maharashtra Voter List 2022-23 नवीन मतदार यादी झाली प्रसिद्ध

Leave a Comment

x