Upcoming Phones List in January 2023 जानेवारी महिन्यात या फोनची धमाल एन्ट्री

मित्रांनो Upcoming Phones List in January 2023 तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहायला काही हरकत नाही. जानेवारी 2023 मध्ये अनेक शानदार फोनची बाजारात धमाल एन्ट्री होणार आहे.

त्यामध्ये नवीन नवीन फीचर्स तुम्हाला पाहायला  सुद्धा मिळतील या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात रेडमी फोन सॅमसंग यासारख्या स्मार्ट कंपन्या स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत Upcoming Phones List in January 2023 त्या विशइ जाणून घेऊया कोणकोणते फोन जानेवारी महिन्यात येणार आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया.

Upcoming Phones List in January 2023

1 सॅमसंग गॅलेक्सी samsung galaxy FO4  सॅमसंग या फोनला कंपनी कमी बजेटमध्ये लॉन्च करणार आहे. या फोनची किंमत साधारणता आठ ते नऊ हजार रुपये असू शकते फोन मध्ये 6.5 इंच डिस्प्ले रिअल कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच 8 gb पर्यंत व्हर्चुअल रॅम चा देखील सपोर्ट दिला जाईल.

2 रेडमी नोट 12  Redmi note12 नोट बारा सिरीज ला जानेवारी मध्ये लॉन्च करणार आहे या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला फुल एचडी रॉझोलाशन सह6.67 डिस्प्ले मिळेल  फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि दोन मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा दिला जाईल.Upcoming Phones List in January 2023 सेल्फी साठी 8 मेगा फिक्सल असेल फोन मध्ये स्नॅप ड्रॅगन 4 झेन 1 चपसेट सपोर्ट मिळेल  तसेच नोट बारा प्रो मध्ये 50 मेगापिक्सल चा आणखी एक कॅमेरा दिला जाऊ शकतो.

आणखी फोनची list पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Maharashtra Voter List 2022-23 नवीन मतदार यादी झाली प्रसिद्ध

Leave a Comment