Whatsapp व्हाट्सअप होणार बंद या फोन्स मध्ये काम करणार नाही पहा संपूर्ण लिस्ट

मित्रांनो आता आपल्या फोनमधील व्हाट्सअप Whatsapp हे बंद होणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप युजर साठी नवीन नवीन पिक्चर जरी  करत असते तसेच कंपनी ठरावीक कालावधीनंतर अनेक फोनमधून सपोर्ट देणे सुद्धा बंद करत असते हे आपण बघतच असतो.

31 डिसेंबर 2022 पासून काही फोन मध्ये व्हाट्सअप काम करणार नाही आता या कंपनीने काही फोनची लिस्ट झाली केली असून वर्ष अखेर व्हाट्सअप काम करणार नाही यामध्ये अँड्रॉइड स्मार्टफोन आणि काही आहे फोन मॉडेल्स समावेश आहे.

whatsapp जुन्या आणि अपडेट ऑपरेटिंग सिस्टम वर काम करणाऱ्या फोन्स मध्ये सपोर्ट देणे बंद करत आहे यामध्ये जवळपास 49 स्मार्टफोनचा समावेश आहे त्यामध्ये सॅमसंग यामध्ये ॲपल  यासारख्या ब्रँडचा फोनचा समावेश आहे 31 डिसेंबर नंतर या फोनमध्ये व्हाट्सअप सपोर्ट करणार नाही म्हणजेच 31 डिसेंबर नंतर या फोनमध्ये व्हाट्सअपचे कोणतेही अपडेट मिळणार नाही  नवीन पिक्चर्स आणि सेक्युरिटी अपडेट्स मिळणार नाहीत तसेच काही दिवसांनी व्हाट्सअप अपडेट करणे बंद करेल

ह्या फोन मध्ये काम करणार नाही फोन्स लिस्ट पाहण्यासाठी इथं क्लिक करा

See also  SBI Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीचे संधी एकूण पदे 1438

Leave a Comment